Zodiac Details

Aries Horoscope ( Nov 5 - Dec 4 )

पौर्णिमेपर्यंत संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान. पूर्वार्ध कलहकारक.
चंद्रग्रहण कौटुंबिक अशांततेचे . कोणाचे आजार व शस्त्रक्रिया. उत्तरार्ध शुक्रभ्रमनातून वैयक्तिक भव्य यशाचा सूर्यग्रहनाजवळ आरोग्यचिंता.