Zodiac Details

Gemini Horoscope ( Nov 5 - Dec 4 )

शुक्र-हर्षल योगातून मोठे अकल्पित लाभ होतील . महिन्याच्या सुरवातीस परदेश गमन . चंद्र ग्राहनाजवळ प्रवासात त्रास . उत्तरार्ध कलाकार , खेळाडूना गतिमान .
अचानक धनलाभ सूर्य ग्राहणाजवळ विचित्र नुकसानीचे योग .