Zodiac Details

Pisces Horoscope ( Nov 5 - Dec 4 )

महिन्यावर शुभग्रहांची पकड राहील. पूर्वार्धात होतकरू तरुणांचे भाग्योदय.
मध्यस्थी यशस्वी होतील. मात्र चंद्रग्रहणाजवळ हातापायांच्या दुखापती सांभाळा. उत्तरार्धात व्यावसायिक तेजी . सूर्यग्रहण पुत्रचिंतेचे