Zodiac Details

Sagittarius Horoscope ( Nov 5 - Dec 4 )

पूर्वार्धात राशीचे शुक्रभ्रमण व्यावसायिक तेजीचा विक्रम साधेल. घरात कार्याचे वातावरण राहील.
घरातील तरुणांचे उत्कर्ष . कलाकारांना हा महिना यश प्रसिद्धीचा .सूर्यग्रहणाजवळ कायदेशीर प्रश्न उद्भवतील