Zodiac Details

Taurus Horoscope ( Nov 5 - Dec 4 )

ग्रहणाचा महिना . जुनाट व्याधींच्या पार्श्वभूमीवर खराब .
घरातील स्त्रीच्या चिंतेचा . उत्तरार्ध नोकरदार मंडळीना छान . पती-पत्नीचा उत्कर्ष , आनंदोत्सव . सूर्यग्राहणाजवळ भागीदारीत त्रास .