ज्योतिष शास्त्राबद्दल जाणून घ्या

हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूचे प्राचीन काळापासून आस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे. ज्योतिष ह्या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योति मध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय.

ब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पाराशर. - ज्योतिष काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यात केला जातो. अत्यंत छोटा काळ ते अनंत अशा अनेक काळ विषयक संकल्पना येथे मांडल्या आहेत. तसेच ग्रहांच्या गती, त्यांचा एकमेकांसापेक्ष होणारा योग इत्यादी सिद्धान्त यांत मांडलेले आहेत.

read more
Contact Our Astrologers
+(91)8500001620, 9823554747

तुमचा भाग्यांक जाणून घ्या

  • जन्मतारीख

  • भाग्यांक

Our Latest Products